शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बसची दुचाकीला धडक; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:24 IST

मोताळा : भरधाव एसटी बस रस्त्याच्या बाजूला उभ्या  असलेल्या दुचाकीवर आदळून एक जण जखमी झाल्याची  घटना रविवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता  बुलडाणा-मलकापूर मार्गावरील खैरखेड फाट्यानजीक घडली.

ठळक मुद्देबुलडाणा-मलकापूर मार्गावरील खैरखेड फाट्याजवळ घडली  घटनासंतप्त गावकर्‍यांनी केला ‘रास्ता रोको’चा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : भरधाव एसटी बस रस्त्याच्या बाजूला उभ्या  असलेल्या दुचाकीवर आदळून एक जण जखमी झाल्याची  घटना रविवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता  बुलडाणा-मलकापूर मार्गावरील खैरखेड फाट्यानजीक घडली.  दरम्यान, अपघातांच्या घटनांनी संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी ग ितरोधकाची मागणी करीत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर  नियंत्रण मिळविले.याबाबत भिका रामधन घोती रा. खैरखेड यांनी बोराखेडी पोलीस  स्टेशनला फिर्याद दिली, की फिर्यादीने रविवारी दुचाकी क्रमांक  एमएच २८ एएन ५८५३ खैरखेड फाट्यानजीक रस्त्याच्या  बाजूला थांबवली होती. दरम्यान, वसंतदास मोहन पडवाल हा  दुचाकीजवळ उभा असताना,  मलकापूरकडून बुलडाण्याकडे  जात असलेली एसटी एमएच ४0 एन ८0९७ चालक श्रीकृष्ण  काटे याने बस भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या  दुचाकीला धडक दिली. या अपघातात वसंतदास पडवाल  जखमी झाला व दुचाकीचे ८000 रुपयांचे नुकसान झाल्याचे  तक्रारीत नमूद आहे. अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी  संबंधित यंत्रणेकडून त त्काळ गतिरोधक बसविण्यात यावे, या मागणीसाठी गोर  सेनेच्यावतीने  १३ ऑक्टोबर रोजी मोताळा उपविभागीय  अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. या अपघातामुळे सं तप्त गावकर्‍यांनी गतिरोधकाची मागणी करीत रास्ता रोको  करण्याचा प्रयत्न केला व सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती रोष  व्यक्त केला. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.  महामुनी, धामणगाव बढेचे ठाणेदार दीपक वळवी, बोरखेडीचे  दुय्यम ठाणेदार कडे खान पठाण, एएसआय गजानन वाघ,  रामविजय राजपूत, मिलिंद सोनोने, नरेश रेड्डी, वाहतूक शाखेचे  कचरे, खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर  नियंत्रण मिळविले. 

टॅग्स :Accidentअपघात