शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

भरधाव बसने पायी जाणाऱ्यास उडविले, एक ठार; अंजनी बु. बसस्थानकावरील घटना

By संदीप वानखेडे | Updated: May 15, 2024 14:00 IST

अंजनी बु. येथील अनिल चंदनशीव हे गावातील बसस्थानकावर १४ मे राेजी रात्री पायी जात हाेेते. दरम्यान बस क्रमांक एमएच २० बीएल २८८१ च्या चालकाने बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अनिल चंदनशीव यांना धडक दिली.

डोणगांव : पायी जात असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीस भरधाव बसने उडविले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १४ मे राेजी रात्री घडली. अनिल शिवाजी चंदनशीव रा़ अंजनी बु़. असे मृतकाचे नाव आहे. 

अंजनी बु. येथील अनिल चंदनशीव हे गावातील बसस्थानकावर १४ मे राेजी रात्री पायी जात हाेेते. दरम्यान बस क्रमांक एमएच २० बीएल २८८१ च्या चालकाने बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अनिल चंदनशीव यांना धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले हाेते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विनोद गोविंदा चंदनशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका संजय घिके हे करीत आहेत.