शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

कृषी महोत्सवाच्या प्रचार व प्रसारार्थ शुक्रवारी खामगावात निघणार बैलगाडी दिंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:49 IST

खामगाव : पश्‍चिम विदर्भातील सर्वात मोठा  व भव्य दिव्य असा कृषी महोत्सव प्रथमच खामगावात आयोजित करण्यात आला आहे

ठळक मुद्देआजच्या बैलगाडी दिंडीत सहभागी व्हा - आकाश फुंडकर

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पश्‍चिम विदर्भातील सर्वात मोठा  व भव्य दिव्य असा कृषी महोत्सव प्रथमच खामगावात आयोजित करण्यात आला आहे. १६ फेब्रुवारी ते २0 फेब्रुवारीपयर्ंत जलंब रोडवरील पॉलीटेक्नीक कॉलेजच्या भव्य मैदानावर आयोजित या महोत्सवाच्या प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावरून बैलगाडी दिंडी निघणार आहे. या दिंडीमध्ये खामगाव मतदार संघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खामगाव मतदार संघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. कृषी मेळाव्यास शेतकरी बांधव, व्यापारी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खामगाव मतदार संघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव