शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा : ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणातून महिलेची लूट करत मारहाण

By अनिल गवई | Updated: July 5, 2024 15:09 IST

रस्त्यात उभ्या असलेल्या लोकांना वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो उलटली

खामगाव: रस्त्यात उभ्या असलेल्या लोकांना वाचविताना ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद करीत तिघांनी मारहाण केली. तसेच यावेळी झालेल्या झटापटीत ऑटो चालकाच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोथ आणि मोबाईल लंपास केला. याप्रकरणी तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तिघांविरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले.

तक्रारीनुसार, शहेबाज खान बाबुखान ३० हा आपल्या परिवारासह एम.एच. २० -ई.एफ.-८११९ ने छत्रपती संभाजी नगर येथून जनता नगर सिरसगाव देशमुख येथे परत येत होता. दरम्यान, अंत्रज फाट्यावर रस्त्यात बबल्या शंकर चव्हाण आणखी दोघे उभे होते. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोचा धक्का लागला. नंतर ऑटो उलटला. त्यानंतर संबंधितांनी ऑटोजवळ येत, काठ्यांनी व चापटांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(1), ११९(1), ११५(2), ३५२,३५१(2),३(5) अन्वये बबल्या शंकर चव्हाण आणि दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. तर बबल्या शंकर चव्हाण याने दिलेल्या भरधाव वेगात ऑटो चालवून धडक दिल्यानंतर मारहाण केल्याच्या तक्रारीवरून ऑटो चालक शहेबाज खान बाबुखान ३० विरोधात ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ), ३५२, ३५१ (2) (3) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी