शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा :शिवसेनेचा महावितरणच्या कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:51 IST

बुलडाणा: शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची खंडित केलेली वीज जोडणी त्वरित जोडून देत पूर्ण क्षमतेने वी जपुरवठा करण्यात यावा, ही मागणी घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकर्‍यांची वीज तोडल्यात तीव्र आंदोलन - बुधवत

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची खंडित केलेली वीज जोडणी त्वरित जोडून देत पूर्ण क्षमतेने वी जपुरवठा करण्यात यावा, ही मागणी घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.दरम्यान, शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे. २८ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये उप जिल्हाप्रमुख संजय गायकवाड, भोजराज पाटील, तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, लखन गाडेकर, सिंधू सपकाळ, विजय जायभाये, उमेश कापूरे, दीपक सोनुने, कैलास माळी, राजू पवार, सुधाकर आघाव, दिलीप सिनकर यांच्यासह अन्य सहभागी झाले होते. यावेळी बुधवत यांनी शेतकर्‍यांचा वीज पुरवठा तोडू नये, वीज जोडणी पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी केली. प्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

महावितरणचे आश्‍वासनअधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांनी आंदोलकांशी चर्चा करत यापुढे शेतकर्‍यांचा रब्बी हंगामात कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडणार नाही, असे  आश्‍वासन दिले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण