शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : विजय चांदा खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:18 IST

धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथील विजय चांदा या ३६ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने २0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देमढ गावानजीक दोन किलोमीटर अंतरावर विजय चांदा याचा मृतदेह एका खड्डय़ात पुरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला होतापूर्ववैमनस्यातून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथील विजय चांदा या ३६ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने २0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मढ गावानजीक दोन किलोमीटर अंतरावर विजय चांदा याचा मृतदेह एका खड्डय़ात पुरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यामध्ये प्राथमिक पाहणी करून मृतकास धारधार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त करून पोलिसांना माहिती दिली होती. या घटनेत पोलिसांनी आरोपी ईश्‍वर रामचंद्र खालोद व त्याचे तीन मुले महिपाल, दिवाण, गोपाल तसेच विजय नारायण बालोद या पाच जणांना अटक केली. १७ जानेवारी २0१७ रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील अधिक तपास पीएसओ संग्राम पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत.    

टॅग्स :buldhanaबुलडाणाMurderखूनArrestअटक