शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:   प्रतापरावांचा विजय निश्चित; समर्थकांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 16:19 IST

Buldhana Lok Sabha Election Results 2019

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीची मोजणी सुरु असून, आतापर्यंत हाती आलेल्या कलानूसार भाजप-शिवसेना युतीचे प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे. या पृष्ठभूमीवर युतीचे कार्यकर्ते व समर्थकांनी बुलडाण्यात विजयाचा जल्लोष केला.लोकसभा मतदार संघातून आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार 84 हजार 954 मतांनी युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आघाडी मारली आहे. प्रतापराव जाधव यांना 3 लाख 32 हजार दोन मते मिळाली आहेत तर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना 2 लाख 37 हजार 248 दलित वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांना एक लाख 1072 मते मिळाली आहेत. अंतिम निकालाची माहिती अद्याप हाती आली नसली तरी युतीचे प्रतापराव जाधव यांचा विजय निश्‍चित झाला असल्याने कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजप कार्यालयासमोर जल्लोष सुरू केला आहे. त्याशिवाय मतमोजणी मतमोजणी कक्षासमोर सुद्धा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून जल्लोष करीत आहेत प्रतापराव जाधव यांनी मतमोजणी दरम्यान भेट दिली तेव्हा त्यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त करीत मतदार बंधूंचे आभार मानले आहेत. हा विषय गेल्या पाच वर्षात युती सरकारने केलेल्या कामाचा विषय असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने दिलेल्या बहुमत आहे. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या संधीमुळेच हा विजय प्राप्त होऊ शकला अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.

टॅग्स :buldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPrataprao Jadhavप्रतावराव जाधवShiv Senaशिवसेना