शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: खामगावात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, महिला आरोपी अटकेत

By अनिल गवई | Updated: June 10, 2023 21:07 IST

Buldhana:  रुमालावर काहीतरी औषध टाकून सुंगविल्यानंतर एका अल्पवयीन मुलीला ओढत नेत असताना सतर्कतेने अपहरणाचा प्रयत्न फसला. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी खामगाव येथील शंकर नगर भागात घडली.

बुलढाणा - रुमालावर काहीतरी औषध टाकून सुंगविल्यानंतर एका अल्पवयीन मुलीला ओढत नेत असताना सतर्कतेने अपहरणाचा प्रयत्न फसला. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी खामगाव येथील शंकर नगर भागात घडली. या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली असून, शहर पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे. तिच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

याबाबत सविस्तर असे की, शहरातील शंकर नगर भागातील एका धार्मिक स्थळानजीक मुलीला रुमालावर काही तरी औषध टाकून सुंगविण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला ओढत नेत असताना स्थानिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यामुळे घटनास्थळी आरडाओरडा झाल्याने एका महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. तर एका महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी रूककय्या परवीन शेख हफीज (वय २६) रा. शंकर या महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी पिंकी राजेंद्र गोहर (वय ३०) रा. अमरावती ह. मु. रावण टेकडी खामगाव या महिलेविरोधात भादंवि कलम ३६३,५११ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ गजानन जोशी करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी