शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: जीप-ऑटोची समोरासमोर धडक, मुलगी आणि आईचा मृत्यू, झाडेगावजवळ घडली घटना

By विवेक चांदुरकर | Updated: February 19, 2024 14:13 IST

Buldhana News: लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना झाडेगावजवळ आल्यानंतर ऑटोला जीपने धडक दिल्याने पाच वर्षांची मुलगी व आई ठार झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली.  मानेगाव येथील रहिवासी रुखमा शांताराम रत्नपारखी त्यांची सासू आणि दाेन मुलीसह लग्नसमारंभाला गेल्या होत्या.

- विवेक चांदूरकर मानेगाव - लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना झाडेगावजवळ आल्यानंतर ऑटोला जीपने धडक दिल्याने पाच वर्षांची मुलगी व आई ठार झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली.  मानेगाव येथील रहिवासी रुखमा शांताराम रत्नपारखी त्यांची सासू आणि दाेन मुलीसह लग्नसमारंभाला गेल्या होत्या. परत येताना झाडेगाव जवळ एमएच १९ बीयू ९६३७ क्रमांकाच्या ऑटोला नांदुऱ्याकडून पिंपळगाव काळेकडे जात असलेल्या जीपने धडक दिली.

या अपघातात पूर्वी शांताराम रत्नपारखी (वय ५ वर्षे) ठार झाली. तिची आई रुख्मा शांताराम रत्नपारखी (वय ३८) यांना गंभीर अवस्थेत खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात हिंगणे मानकर येथील रमेश वैतकार यांच्यासह ऑटोचालक जखमी झाले. अपघात झाल्यानंतर जीपचा चालक फरार झाला. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत. घटनास्थळी झाडेगाव पोलीस पाटील सारंगधर खाळपे आणि श्रीनाथ यांच्यासह मानेगाव, झाडेगाव येथील रहिवाशींनी जखमींना तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा