शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Buldhana: हरभरा पिकाची सुडी पेटवली, शेतकऱ्यांचे तीन लाख, पाच हजार रुपयांचे नुकसान

By संदीप वानखेडे | Updated: March 5, 2024 19:20 IST

Buldhana News: शेतातील हरभरा पिकाची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान झाले़ ही घटना ५ मार्च राेजी उघडकीस आली़ या प्रकरणी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- संदीप वानखडे धाड - शेतातील हरभरा पिकाची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान झाले़ ही घटना ५ मार्च राेजी उघडकीस आली़ या प्रकरणी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाड येथील चंद्रकला बंडू खेडकर यांच्या मालकीच्या गट न.२१५ शेती ही आनंदा केशव गुजर यांनी ठोक्याने करारावर पेरणी केली होती. यामध्ये त्यांनी साधारणतीन एकर मधील डॉलर हरभऱ्याची लागवड केली होती हरबरा पिक सोंगणी करुन सुडी रचुन ठेवली हाेती़ अज्ञात व्यक्तीने ही सुडी पेटवून दिल्याने त्यांचे तिन लाख पाच हजार रूपयांचे नुकसान झाले़ या प्रकरणी धाड पाेलिसात तक्रार देण्यात आली आहे़ घटनेचा पंचनामा तलाठी प्रभाकर गवळी व धाड पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी केला आहे़ नुकसानग्रस्त शेतकरी आनंदा गुजर यांना मदत देण्याची मागणी होत आहे.सुडी पेटवून देणाऱ्या व्यक्तीचा शाेध घेवून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे़

टॅग्स :buldhanaबुलडाणा