शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: पैशांच्या वादातून पारधी पाड्यात गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर जखमी

By अनिल गवई | Updated: December 7, 2023 15:05 IST

Buldhana Crime News: उसनवारीच्या पैशांच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. हा धक्कादायक प्रकार गुरूवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास रोहणा-निमकोहळा रस्त्यावरील एका पाड्यात घडला.

-अनिल गवई खामगाव - उसनवारीच्या पैशांच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. हा धक्कादायक प्रकार गुरूवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास रोहणा-निमकोहळा रस्त्यावरील एका पाड्यात घडला. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, खामगाव तालुक्यातील रोहणा निमकोहळा रस्त्यावर पारधी पाडा आहे. या पाड्यातील एका कुटुंबियांना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पेनसावंगी येथील राजू सोनू भोसले यांनी दहा ते बारा वर्षांपूर्वी तीन लाख रूपये उसने दिले आहेत. उसनवारीचे पैसे घेण्यासाठी राजेंद्र सोनू भोसले आणि त्यांची पत्नी अनिता भोसले गुरूवारी रोहणा येथे आले. त्यानंतर पारधी तांड्यात गेले. यावेळी त्यांचा वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन, छर्याच्या बंदुकीचा वापर झाल्याने, एकाचा जागीचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक आणि जखमींना खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचानामा केला असून, आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे समजते.

एकाचा घटनास्थळीच मृत्यूया घटनेत राजेंद्र सोनू भोसले रा. पेनसावंगी ता. मेहकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर शांताबाई प्रकाश पवार ६५ आणि िवलास प्रकाश पवार ४५ अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा