शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

buldhana: अपघातग्रस्त पित्या पाठोपाठ मुलीचा मृत्यू भक्तीसाठी जोडलेल्या हातांना नियतीपुढे निराशा

By संदीप वानखेडे | Updated: April 12, 2023 19:06 IST

Buldhana: बुलढाणा - मेहकर ते हिवरा आश्रम रोडवर नांद्रा धांडे फाट्यावर आयशरने चिरडल्याने गजानन म्हस्के हे १ एप्रिल राेजी जागीच ठार झाले होते, तर सोबत असलेली त्यांची मुलगी भक्ती ही गंभीर जखमी झाली होती.

- संदीप वानखडे बुलढाणा - मेहकर ते हिवरा आश्रम रोडवर नांद्रा धांडे फाट्यावर आयशरने चिरडल्याने गजानन म्हस्के हे १ एप्रिल राेजी जागीच ठार झाले होते, तर सोबत असलेली त्यांची मुलगी भक्ती ही गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ११ दिवस मृत्यूशी झुंज दिलेल्या भक्तीची १२ एप्रिल रोजी प्राणज्योत मालवली.

मेहकर तालुक्यातील ब्रह्मपुरी ह. मु. हिवरा आश्रम येथील गजानन पांडुरंग म्हस्के व त्यांची १३ वर्षीय मुलगी भक्तीला नांद्रा धांडे फाट्यानजीक आयशरने धडक दिली असता गजानन पांडुरंग म्हस्के यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर वडिलांच्या पाठीमागे बसून असलेली भक्ती गंभीर जखमी झाली हाेती. तपासणीअंती शस्त्रकियेसाठी मोठा खर्च अपेक्षित होता. म्हस्के कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती जेमतेम व बेताची असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करताच सर्वपक्षीय राजकारणी, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार, समाजसेवक, ऑटो युनियन, व्यावसायिक तथा समाजातील सर्वच स्तरांतून आपापल्या परीने भक्तीच्या उपचारासाठी खारीचा वाटा देत तिचे प्राण वाचविण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी ईश्वराकडे हात जोडले होते. मात्र त्या जोडलेल्या हातांना नियतीपुढे अपयश आले.

म्हस्के कुटुंबावर आघातडॉक्टर, नातेवाईक, कुटुंबीयांनी तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र भक्तीने दोन-तिन दिवसांपासून उपचाराला प्रतिसाद न दिल्याने बुधवारी तिची प्राणज्योत मालवली. म्हस्के कुटुंबीयावर गजानन म्हस्के आणि भक्तीच्या जाण्याने हा बारा दिवसांत दुसरा आघात झाला.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा