शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बुलडाणा : व्यवसाय प्रशिक्षण योजनेच्या अर्जासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 13:41 IST

बुलडाणा : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळची व्यवसाय प्रशिक्षण योजना जाहीर झाली आहे. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज सादर करण्यासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ

बुलडाणा : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळची व्यवसाय प्रशिक्षणयोजना जाहीर झाली आहे. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्रउमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज सादर करण्यासाठी २४नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकासमहामंडळ यांच्या जिल्हा कार्यालयाला सन २०१७-१८ आर्थिक वर्षाकरीताउद्दिष्ट प्राप्त झाले  आहे. सदर उद्दिष्ट व्यावसायिक प्रशिक्षणयोजनेतंर्गत देण्यात आले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातीलपात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज मागविण्यात आलेअसून, २४ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा कार्यालय, महात्मा फुले मागासवर्ग विकासमहामंडळ, सामाजिक न्याय भवन, येथे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील पात्र उमेदवारांची निवड व्यवसायप्रशिक्षण योजनेतंर्गत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी मात्र मातंग वचर्मकार संवर्गातील सर्व जाती व त्यामध्ये येणारे सर्व उपजातीचे लाभार्थीपात्र असणार नाही.  योजनेचा गरजू व इच्छूक सुशिक्षीत बेरोजगार युवकांनीलाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संजय लातूरकर  यांनी केले आहे.

टॅग्स :Buldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय