शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा : खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे सिनेस्टाईल दरोडा

By अनिल गवई | Updated: May 31, 2023 00:58 IST

एका युवकासह दोन महिला गंभीर जखमी.

खामगाव: तालुक्यातील बोरी अडगाव येथील एका शेतातील घरावर सात ते आठ जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. तसंच चाकूच्या धाकावर सोने नाणे आणि रोख रकमेची लूट केली. यात एका युगासह दोन महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजता दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील शेत शिवारात असलेल्या तायडे यांच्या घरावर दुचाकीने आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर हल्ला चढविला. महिलांच्या अंगावरील दागिने काढत पैशांची लूट केली. यावेळी घरातील काही महिलांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत एका २४ वर्षीय युवकासह दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

जखमींमध्ये वैभव मारुती तायडे, ज्योती मारुती तायडे, सुधाबाई विजय तायडे यांचा समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे देखील हजर झाले. जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनास्थळी  गुन्ह्यात वापरलेली एम एच २८ एटी १८७९ या क्रमांकाची दुचाकी आढळून आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी