शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Buldhana: वाहनाचा पाठलाग करीत जनावरे चोरट्याला पकडले, दोघे फरार

By विवेक चांदुरकर | Updated: February 11, 2024 14:46 IST

Buldhana News: संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बुद्रुक येथील दोन जनावरे चोरून नेणार्यांना पोलिसांनी ११ फेब्रुवारीच्या रात्री २ वाजताच्या दरम्यान पाठलाग करून पकडले. चोरट्यांना अटक करण्यात आली असून, कार जप्त करण्यात आली आहे.

- विवेक चांदूरकर  बुलढाणा - संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बुद्रुक येथील दोन जनावरे चोरून नेणार्यांना पोलिसांनी ११ फेब्रुवारीच्या रात्री २ वाजताच्या दरम्यान पाठलाग करून पकडले. चोरट्यांना अटक करण्यात आली असून, कार जप्त करण्यात आली आहे.

काकणवाडा बुद्रुक येथील शिवशंकर सुरेश सोळंके यांची दोन जनावरे चोरी गेल्याचे त्यांच्या ११ फेब्रुवारीच्या रात्री १.३० वाजताच्या दरम्यान लक्षात आले. चोरट्यांनी जनावरे एम एच २७ ए आर ८९८० क्रमांकाच्या कारमध्ये टाकून घेवून गेल्याची माहिती सोळंके यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस पाटील ईंगळे यांना दिली. त्यांनी तामगांव पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. तामगाव पोलिसांनी ताबडतोब वाहनाचा थरारक पाठलाग करून चांगलवाडी शिवारातून आरोपी सैय्यद इरशाद सैय्यद शकील याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ही कारवाही बिट जमदार अशोक वावगे, वाहन चालक सुनील वावगे यांनी केली. यावेळी काकनवाडा पोलीस पाटील इंगळे उपस्थित होते. आरोपीला तामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.

संग्रामपूर तालुक्यात आतापर्यंत जनावरे चोरी जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी पाठलाग करून हिवरखेड येथील आरोपीला मुद्देमालासह चांगलवाडी येथे पकडले. यामुळे तालुक्यातील आतापर्यंत चोरी गेलेल्या जनावरांचा शोध लागण्याची शक्यता आहे. या आरोपींची चाैकशी करून कठोर कारवाइ करावी, जेणेकरून जनावरे चोरीला आळा बसेल, अशी मागणी पशूपालकांनी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा