शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : अस्वलाच्या हल्ल्यात ७0 वर्षीय महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अस्वलाच्या हल्ल्यात ७0 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेदरम्यान शेलसूर शिवारात घडली. प्राप्त माहितीनुसार, चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील सरुबाई वामन चव्हाण ही महिला शेलसूर शिवारातील कल्पना व्यवहारे यांच्या शेतात मजुरीसाठी गेली होती. दरम्यान दुपारी साडेचार वाजेदरम्यान अचानक अस्वलाने पाठीमागून हल्ला केला. याबाबत माहिती ...

ठळक मुद्दे शेलसूर शिवारात घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अस्वलाच्या हल्ल्यात ७0 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेदरम्यान शेलसूर शिवारात घडली. प्राप्त माहितीनुसार, चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील सरुबाई वामन चव्हाण ही महिला शेलसूर शिवारातील कल्पना व्यवहारे यांच्या शेतात मजुरीसाठी गेली होती. दरम्यान दुपारी साडेचार वाजेदरम्यान अचानक अस्वलाने पाठीमागून हल्ला केला. याबाबत माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतात शेळ्या चारणार्‍या महिलांनी आरडाओरड केल्यामुळे अस्वल पळून गेले. जखमी अवस्थेतील महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, तिच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच आरएफओ गणेश टेकाळे, वनपाल राहुल चव्हाण, वनरक्षक समाधान मांटे, गवारगुरु, वाघ व संदीप मडावी यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची विचारपूस केली, तसेच पाच हजारांची तत्काळ मदत रुग्णाच्या नातेवाइकांकडे सुपुर्द केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा