शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : भोसा ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा समितीला ११ हजाराचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:40 IST

बुलडाणा : भोसा ग्रामपंचायतला पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सुरू ठेवल्याने माजीमंत्री सुबोध सावजी यांचेकडून सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा सत्कार करून ११ हजाराचे रोख बक्षीस १४ जानवोरी रोजी देण्यात आले. 

ठळक मुद्देमाजीमंत्री सुबोध सावजी यांचेकडून सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा सत्कार करून ११ हजाराचे रोख बक्षीस १४ जानवोरी रोजी देण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच गुंफाबाई शिंदे यांनी माजीमंत्री सुबोध सावजी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. १२० गावांना बुलडाणा जिल्हा पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने भेटी दिल्या असून यापैकी फक्त भोसा व देऊळगाव माळी ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा सुरळीत चालु असल्याचे आढळून आले.

बुलडाणा : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील भ्रष्टाचार उघड करणाºया नळ पाणीयोजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ज्या योजनांची कामे गुणात्मक व दर्जेदार आहेत. तथा निकषानुसार डरडोई पाणी उपलब्धता करून दिल्या जात आहे. अशा योजनांची कामकाज पाहणाºयांना बक्षीस देण्याची भूमिका घेतली आहे. त्याअनुषंगाने भोसा ग्रामपंचायतला पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सुरू ठेवल्याने माजीमंत्री सुबोध सावजी यांचेकडून सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा सत्कार करून ११ हजाराचे रोख बक्षीस १४ जानवोरी रोजी देण्यात आले. प्रारंभी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच गुंफाबाई शिंदे यांनी माजीमंत्री सुबोध सावजी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास चवरे, दत्ता उमाळे, उपसरपंच राजु भोंडणे, माजी सरपंच आश्रुजी करवते, ग्रामपंचायत सदस्य विष्णु खुरद, रेखा चव्हाण, यमुना लोखंडे, सुखदेव सुरवाडे, लोडु चव्हाण, ग्रामरोजगार सेवक दत्ता जाधव, पांडुरंग जाधव, डॉ.मेहेत्रे, दिपक चव्हाण, सुरेश लोखंडे यांच्यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री सुबोध सावजी म्हणाले की, शासनाने ग्रामीण पाणी पुरवठ्यामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतला लाखो, करोडो रूपयांचा निधी दिला असताना त्यांनी तिचा पाणी पुरवठ्यासाठी उपयोग न करता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १२० गावांना बुलडाणा जिल्हा पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने भेटी दिल्या असून यापैकी फक्त भोसा व देऊळगाव माळी ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा सुरळीत चालु असल्याचे आढळून आले, त्यामुळे भ्रष्टाचार करणाºया पाणीपुरवठा अधिकाºयावर २६ जानेवारी २०१८ पर्यंत कारवाई करून भ्रष्टाचाराची रक्कम शासनाच्या खात्यात जमा न झाल्यास व संबंधित अधिकाºयावर कारवाई न झाल्यास  बुलडाणा जिल्हा पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने भ्रष्ट अधिकाºयाचा खून करण्यात येईल, असा इशाराही माजीमंत्री सुबोध सावजी यांनी दिला. यावेळी भोसा ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतwater transportजलवाहतूक