शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा तालुका भाजपाची कार्यकारिणी जाहीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:35 IST

भारतीय जनता पार्टी बुलडाणा तालुक्याची कार्यकारणी माजी मंत्री आ.संजय कुटे व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात १४ फेब्रुवारी ...

भारतीय जनता पार्टी बुलडाणा तालुक्याची कार्यकारणी माजी मंत्री आ.संजय कुटे व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात १४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी आ. श्वेता महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस योगेंद्र गोडे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव, दीपक वारे, प्रकाश पडोळ, तेजराव धंदर, सखाराम नरोटे, मोहन पवार, तालुकाध्यक्ष अ‍ॅड.सुनील हासनराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी, महिला मोर्चा, ओ.बी.सी मोर्चा, किसान मोर्चा, सोशल मीडिया, वैद्यकीय आघाडी, व्यापारी आघाडी, अल्पसंख्यांक मोर्चा, भटक्या जाती जमाती मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, आध्यात्मिक आघाडी, सहकार आघाडी, शिक्षक आघाडी, माजी सैनिक आघाडी यांच्या तालुका अध्यक्षांची घोषणा करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये बुलडाणा भाजपा तालुका उपाध्यक्षपदी सुरेश चौधरी, गणेश राजपूत, भगवान एकडे, जितेंद्र तायडे, देवेंद्र पायघन, विष्णू वाघ, राजू चांदा, गजानन जाधव, अनिल नरोटे, संदीप सोनुने, पुरूषोत्तम भोंडे, कुलदीप पवार, तालुका सरचिटणीसपदी अर्जुन दांडगे, ज्ञानेश्वर राजपूत, डॉ. राजेश्वर उबरहंडे, अ‍ॅड. दशरथसिंग राजपूत, जितेंद्र जैन. तालुका चिटणीसपदी रेहान संजरी, श्रीकृष्णा इंगळे, विनोद नरोटे, गणेश निकम, कैलास उबाळे, समाधान आघाव, दिनेश गवते, अरूण भोंडे, बबन सुसर, सिद्धेश्वर लडके, राहुल शेळके, गजानन देशमुख, प्रकाश दांडगे, सतीश देहाडराय, रमेश नरवाडे, बबनराव पाटील, तालुका कोषाध्यक्ष किरण सरोदे, तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय देशमुख, कायम निमंत्रित सदस्य किसनराव मांडवगडे, कल्याण कानडजे, शाम शिमर, शरद देशमुख, शुभाष देवकर, धाड भाजपा शहराध्यक्ष विशाल विसपुते, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष योगेश राजपूत, तालुका ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष अनिल जाधव, सोशल मीडिया अध्यक्ष गणेश पांडे, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. विजय दादाराव काटोले, व्यापारी आघाडी अध्यक्ष किरण धंदर, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष सोहेल सौदागर, भटक्या जाती जमाती मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरे, सहकार आघाडी अध्यक्ष प्रदीप गायकवाड, शिक्षक आघाडी अध्यक्ष औचितराव तायडे, माजी सैनिक आघाडी अध्यक्षपदी सिद्धेश्वर चव्हाण यांची निवड करण्यात आली असून.