शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : बाप-लेकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:43 IST

बाप-लेकाने साखरखेर्डा येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : शिंदी येथील बाप-लेकाने साखरखेर्डा येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यापूर्वी याच घरातील एका मुलीने आणि मुलाने आत्महत्या केली होती. एकाच वर्षात कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याने अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत.शिंदी येथील संतोष नारायण बंगाळे (६५) यांना लक्ष्मण (४०) हा मुलगा व चार विवाहित मुली आहेत. लक्ष्मण याला एक मुलगी आणि एक मुलगा होता. लक्ष्मण पत्नी मुलांचा छळ करीत होता. श्रावण महिन्यात लक्ष्मण दिंडीला गेला असताना चैतन्यने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाच्यता नको म्हणून रात्रीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच मुलगी सोनाली हिने वडिलांसोबत भांडण झाल्याने दोन महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. हे प्रकरण गावातच मिटविण्यात आले. लक्ष्मण याच्या विक्षिप्त स्वभावामुळे संतोष मुलापासून वेगळे राहत होते. लक्ष्मणच्या त्रासाबाबत पत्नीने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारही दिली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा पती-पत्नीत भांडण झाले. पत्नी रागाच्या भरात माहेरी निघून गेली, तर लक्ष्मण सोमवारी लग्नानिमित्त शिंदीला गेला. परत साखरखेर्ड्याला येताना वडील संतोष यांना सोबत घेऊन आला. त्यानंतर मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास दोघेही दोरांनी गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSuicideआत्महत्या