शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : जखमी अवस्थेत आढळलेल्या मोराला दिले जीवदान! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:24 IST

बुलडाणा: येथून जवळच असलेल्या सावळा गावाला लागून असलेल्या डोंगरानजीकच्या शेतात  सापडलेला  जखमी मोर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला.  त्यामुळे जंगलात जखमी अवस्थेत पडलेल्या मोराला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमुळे जीवनदान मिळाले.

ठळक मुद्देसावळा जंगलात आढळलेला मोर वन विभागाच्या स्वाधीन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथून जवळच असलेल्या सावळा गावाला लागून असलेल्या डोंगरानजीकच्या शेतात  सापडलेला  जखमी मोर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला.  त्यामुळे जंगलात जखमी अवस्थेत पडलेल्या मोराला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमुळे जीवनदान मिळाले.सावळा येथील शेतकरी राजेंद्र तुपकर हे सोमवारी दुपारी जंगलानजीकच्या शेतात  गेले असता त्यांना एका झाडाखाली जखमी आवस्थेत राष्ट्रीय पक्षी मोर आढळून आला. त्यांनी सदर मोराला पकडून घरी आणले व ही बाब रविकांत तुपकर यांच्या कानावर घातली. त्यानंतर तुपकरांनी ताबडतोब पशुवैद्यकीय डॉ. भानुदास जगताप यांना बोलावून त्या  मोरावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांना संपर्क केला व  दुपारी  ३ वाजता हा मोर राणी बगीचा येथील वन विभागत  उपवन संरक्षक यांच्या कार्यालयात नेऊन तुपकर यांच्या हस्ते वन अधिकार्‍यांच्या स्वाधीन केला. यावेळी वन विभागाचे अधीक्षक शिंगणे, शेतकरी राजेंद्र  तुपकर,  डॉ. भानुदास जगताप, राणा चंदन, शत्रुघ्न तुपकर, विलास निकम, शे. रफिक करीम, शे. जुल्फेगार शेठ, हरीभाउ उबरहंडे, अमोल मोरे, योगेश सुरडकर,  यज्ञजा तुपकर उपस्थित होते. सदर मोरावर राणी बागेत उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकर