शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: कार-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:48 IST

चिखली : मद्यधुंद अवस्थेत बेदकारपणे वाहन चालवून कार चालकाने समोरून येणा-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी. ११ मार्च रोजी दुपारी मेहकर फाट्यानजीक ही घटना घडली. यात येवता येथील ६५ वर्षीय भाऊराव रामराव बानकर यांचा मृत्यू झाला असून, गंभीर जखमी शिवाजी त्र्यंबक काळेला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविले.

ठळक मुद्देकारने दिली जोरदार धडक

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : मद्यधुंद अवस्थेत बेदकारपणे वाहन चालवून कार चालकाने समोरून येणा-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी. ११ मार्च रोजी दुपारी मेहकर फाट्यानजीक ही घटना घडली.यात येवता येथील ६५ वर्षीय भाऊराव रामराव बानकर यांचा मृत्यू झाला असून, गंभीर जखमी शिवाजी त्र्यंबक काळेला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविले.भाऊराव बानकर व शिवाजी  काळे दुचाकीवर (एमएच-२८-एजी५८३५) चिखलीकडे येत असताना समोरून आलेल्या कारने (एमएच-१५-एफव्ही ६४६४) ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात भाऊराव बानकर जागीच ठार झाले. शिवाजी काळेंवर चिखलीत प्रथमोपचार करून बुलडाणा येथे हलविण्यात आले. अपघातास कारणीभूत कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सपकाळे सहकारी भगवान धूडसह घटनास्थळी दाखल झाले व कार चालक तुतलाजी गटलू शेलार (३२ रा. साईनाथ चौक, नाशिक) याला ताब्यात घेतले. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा