शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 11:43 IST

खा. जाधव यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या काळात संसदेचे ऐतिहासिक अधिवेशन १४ सप्टेंबर पासून सुरू झाले असून अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे.अधिवेशनापूर्वीच्या चाचणीत एकूण २५ खासदार आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात खा. जाधव यांचाही समावेश आहे.दरम्यान, खा. जाधव यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. खुद्द खा. जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही बाब स्पष्ट केली. सध्या ते २३ अशोका रोड मार्गावरील आपल्या निवासस्थानी असून त्यांना होम क्वारंटीन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दिवसातून चारवेळा त्यांच्या शरीरातील आॅक्सीजन लेव्हल तपासण्यात येत असून तीही ९८ ते ९९ टक्के राहत असल्याचे खा. जाधव म्हणाले. ताप तथा तत्सम लक्षणे आपणास नाही. कुठलाही अशक्तपणाही नाही. त्यामुळे कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. या संदर्भात सातत्याने येणारे भ्रमणध्वनी पाहता कार्यकर्त्यांसाठी एक व्हीडीओही आपण समाजमाध्यमांवर माहितीस्तव टाकला असल्याचे ते म्हणाले. दहा सप्टेंबर रोजी खा. प्रतापराव जाधव हे दिल्ली येथे पोहोचले होते. त्याच दिवशी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. प्रारंभी अ‍ॅन्टीजेन्ट टेस्ट करण्यात आली होती. ती निगेटीव्ह आली होती. त्यामुळे आरटीपीसीआरची त्यांची दुसरी तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल ११ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिल्ली येथील त्यांच्या निवासस्तानीच होम क्वारंटीन केले आहे. मध्यंतरी शिवसेनेचे काही पदाधिकारीही पॉझिटिव्ह आले होते.

 

टॅग्स :Prataprao Jadhavप्रतावराव जाधवcorona virusकोरोना वायरस बातम्या