शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: शेगाव येथे विवाहितेची आत्महत्या; नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:11 IST

शेगाव : शहरातील देशमुखपुरा भागातील विवाहितेने ८ मार्च रोजी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. प्रकरणी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही विवाहितेचे पार्थिव उचलणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाइकांनी घेतली आहे.

ठळक मुद्देहत्या झाल्याचा आरोप नातेवाइकांचा रुग्णालयासह पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शहरातील देशमुखपुरा भागातील विवाहितेने ८ मार्च रोजी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. प्रकरणी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही विवाहितेचे पार्थिव उचलणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाइकांनी घेतली आहे.खामगाव येथील वाडी भागातील रहिवाशी सुधाकर बाबाराव पवार (वय ४०, रा. गणपती नगर वाडी, खामगाव ) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. त्यात त्यांनी नमूद केले आहे की,  ८ मार्च रोजी सकाळी पाच वाजतापूर्वी त्यांची बहीण रोहिणी ऊर्फ ललीता संतोष कराळे हिला माहेरावरून एक लाख रुपये प्लॉटसाठी आण, अशी मागणी होत होती.  त्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळून तिने गुरुवारी गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी तक्रारीवरून आरोपी संतोष जगन्नाथ कराळे, सुमनबाई कराळे, मुकिंदा जगन्नाथ कराळे, मुकिंदाची पत्नी, मुकिंदाचा मुलगा, मुलगी प्राजक्ता, विभा संजय देशमुख,  वनमाला अनंता ठाकरे यांच्याविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११६/०१८ कलम ३०६, ४९८ अ, ३४ भादंवि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास फटील करीत आहेत. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नातेवाइकांचा आक्रोश महिलेच्या मृत्यूप्रकरणी संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पार्थिव उचलणार नाही, असा इशारा नातेवाइकांनी पोलीस प्रशासनाला दिला. रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन होत असताना याठिकाणी नातेवाइकांनी गर्दी केली होती. प्लॉट खरेदीसाठी विवाहितेला माहेरहून एक लाख रुपये मागण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana city police stationबुलढाणा शहर पोलिस ठाणे