शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: आठवीची विद्यार्थीनी झाली एक दिवसाची जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 13:57 IST

जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता आठवीमधील पूनम देशमुखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान दिला गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्चनिमित्त महिला सशक्तीकरणाचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी हाती घेतला आहे. २ मार्चला पाडळी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता आठवीमधील पूनम देशमुखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान दिला गेला.हा सांकेतिक प्रभार पूनम देशमुखला सोपवून सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसवले तेव्हा तिच्यासमोर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व प्रशासकीय अधिकारी बसले होते. यावेळी पूनमने स्त्री शिक्षणासाठी भविष्यात प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रशासन लोकाभिमुख व्हावे, प्रशासकीय कामाला सामाजिकतेची जोड मिळावी, या साठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा नवनवे प्रयोग राबवित आहेत. त्यांनी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत २ ते ८ मार्च दरम्यान महिला सप्ताह राबविण्याचे ठरवीले. त्या अनुषंगाने गुणवत्ता प्राप्त विद्याथींनीना एक दिवसासाठी जिल्हाधिकारी बनविण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. पाडळी गावातील पूनम देशमूखने जिल्हाधिकारी होण्याचा पहिला मान आज मिळविला. तिला इयत्ता ८ वीत सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळाले आहेत. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आमदारांचे एक दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनआज महिला जागतिक दिना निमित्य माननीय जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी पूनम देशमुख यांना जिल्हाधिकारी खुर्चीचा मान दिला होता. तेव्हा पूनम देशमुख यांना छत्रपती संभाजी महाराज जयंती विषयी आ. संजय गायकवाड यांनी निवेदन दिले.

‘मलाही कलेक्टर व्हायचयं..!माझं नाव पुनम प्रल्हाद देशमुख. जिल्हा परिषदेच्या पाडळी ता. बुलडाणा शाळेची इयत्ता आठवी मधील विद्यार्थीनी. आज माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा दिवस. मला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेमुळे थेट जिल्हाधिकारी व्हायचा मान मिळाला. मी आज दिवसभरात प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव घेणार आहे, असे मत एका दिवसासाठी जिल्हाधिकारी बनलेल्या पुनम प्रल्हाद देशमुख यांची.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollectorजिल्हाधिकारी