शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याचा पीक नुकसानाचा आकडा गुलदस्त्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:05 IST

Agriculture Buldhana आणखी दोन दिवस हे सर्वे चालणार आहेत. परंतू अद्यापही काही भागात महसूल विभाग पोहचला नसल्याचे दिसून येते. 

ब्रम्हानंद जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन दिवसामध्ये नुकसानाचे सर्वे पूर्ण होत आहेत. या नुकसानाचा आकडा गुलदस्त्यात आहे.  परतीच्या पावसाने यंदा खरीप पीकच पाण्यात गेल्याने शेतकरी संकटात आहेत. मूग, उडीद काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही शेतातील मूग वेचणीच्या कामी पडला नाही. त्यानंतर ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पुन्हा परतीच्या पावसाचा तडाखा बसला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने अनेक शेतातील सोयाबीन पिकाला कोंब आले. त्यामुळे शेतकऱ्यांना हिरवी कच्च असलेली सोयाबीन कापूण शेतातच वाळवत ठेवावी लागली. दरम्यान, पावसाने १५ दिवसाची विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणीला सुरूवात केली. सोयाबीन साेंगणीचा हंगाम जोरात सुरू असताना परतीच्या पावसाचा तडाखा जिल्ह्यात बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोंगूण टाकलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुड्या लावल्या होत्या; परंतू त्यावर पाऊस झाल्याने सोंगलेल्या सोयाबीनचेही नुकसान झाले आहे. सोयाबीन ओली झाल्याने आता मळणीयंत्रातूनही काढता येत नाही. कपाशी पीकही वेचणी करण्यास अडचणी येत आहेत. पांढरा शुभ्र मिळणारा कापूस झाडावरच काळा पडला आहे.  या नुकसानाचे  सर्वेक्षण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आणखी दोन दिवस हे सर्वे चालणार आहेत. परंतू अद्यापही काही भागात महसूल विभाग पोहचला नसल्याचे दिसून येते. 

दोन दिवसात येणार पीक नुकसानाचा अहवालजिल्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी यासह इतर काही पिकांचे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानाचे पंचनामे सध्या सुरू आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन हे पंचनामे करण्यात येत आहेत. आणखी दोन दिवसामध्ये नुकसानाचे पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतरच पीक नुकसानाचा अहवाल येईल. जिल्हा परिषद, महसूल व कृषी विभाग संयुक्तपणे हे पंचनामे करत आहे. -नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती