शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

बुलडाणा जिल्ह्याची काेराेनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 10:56 IST

Buldana district on the way to Corona Free : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, अनेक तालुक्यात रुग्णसंख्या घटली आहे़.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, अनेक तालुक्यात रुग्णसंख्या घटली आहे़.  रविवारी जिल्ह्याचा पाॅझिटिव्ही रेट एक टक्क्यांपेक्षाही कमी हाेता़   साेमवारी केवळ ५५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला़  दरम्यान, साेमवारपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आल्याने बाजारात चैतन्य आले हाेते़. मार्च महिन्यात जिल्ह्यात काेराना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढला हाेता़.  त्यामुळे, एप्रिलपासून जिल्ह्यात विविध निर्बंध लावण्यात आले हाेते़  गत वर्षीपासून निर्बंधामुळे व्यावसायिक संकटात सापडलेले आहेत़  बुलडाणा शहरामध्ये अनेक व्यावसायिक आठवडी बाजारात दुकाने लावतात़ काेराेना संसर्ग वाढल्याने आठवडी बाजारांवर बंदी आहे़  गत दाेन ते अडीच महिने आठवडी बाजारासह इतर दुकाने बंद असल्याने व्यापारी संकटात सापडले आहेत़  गत काही दिवसांपासून जिल्ह्याचा पाॅझिटिव्ही रेट कमी हाेत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे़  १४ जूनपासून बुलडाणा जिल्ह्या लेव्हल एकमध्ये आल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असून, सर्वच दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे़  त्यामुळे साेमवारी बाजारात चैतन्य आले हाेते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या