शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्डचा पुरवठा जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:39 IST

Corona Vaccine : जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या उपलब्धतेनुसार केंद्रांवर लसीकरण  होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लसीकरण महत्त्वाचे आहे.  जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या उपलब्धतेनुसार केंद्रांवर लसीकरण  होत आहे. कोरोना लसीकरणासाठी दोन्ही लसी परिणामकारक आहे. कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ॲस्ट्रोझेनेका या औषध कंपनीच्या साहाय्याने विकसित केली आहे. लसीपासून भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. याशिवाय कोव्हॅक्सिन ही लस भारतीय बनावटीची आहे. ती हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीद्वारे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. 

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड ह्या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. दोन्ही लसी भारतीय आहेत. त्यामुळे कोणत्या लसीला पसंती द्यायची हे सोडून मिळेल ती लस घेणे महत्त्वाचे आहे. कोविशिल्डचा पुरवठा जास्त असल्याने बहुतांश केंद्रांंवर ही लस आहे. त्याच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी आहे. -डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस