शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्त्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याला मिळाला पावणे दोन कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 14:06 IST

बुलडाणा जिल्ह्याला एक कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांचा मोठा प्रश्न पाहता तो मार्गी लावण्यासाठी रोहयोअंतर्गत बुलडाणा जिल्ह्याला एक कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दरम्यान, ही कामे प्राधान्याने व्हावी, यासाठी तालुका स्तरिय समित्यांनी ३० आॅगस्ट पूर्वीच या कामांना प्रारंभ करण्याचे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्याची शक्यता पाहता यंत्रणांनी त्यापूर्वीच या कामास प्रारंभ करणे क्रमप्राप्त असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, तसे न झाल्यास आचार संहितेचा फटका या कामांना बसू शकतो. त्या पृष्टभूमीवर उपरोक्त सुचना दिल्या गेल्या आहेत. रोजगार हमी योजनेचे राज्य सचिव एकनाथ डवले यांच्या प्रयत्नामुळे बुलडाणा जिल्ह्यास तीन कोटी रुपयांचा निधी पाणंद रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान त्यापैकी पहिला हप्ता नुकताच बुलडाणा जिल्ह्याला मिळालेला आहे.हा निधी १३ ही तालुक्यांना सम प्रमाणात वाटप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्याला १३ लाख ५० हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे आता तालुक्यातील पाणंद रस्त्यांच्या कामांना येत्या काळात गती मिळणार आहे. त्यासाठी तालुकास्तरावरील समित्यांनी सक्रीयता वाढविणे गरजेचे झाले आहे. तालुकास्तरावरील पाणंद रस्त्यांचे आराखडे यापूर्वीच तयार करण्यात आलेले आहेत. या कामासाठी लागणारी यंत्रसामुग्री व तत्सम बाबींचीही यंत्रणेने पूर्वीच पूर्तता केली आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात जवळपास ६०० किमीचे पाणंद रस्ते तयार होणार आहेत. पाणंद रस्त्यांअभावी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतात जाण्याची मोठी समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातून अनेक अडचणी निर्माण होतात. ते टाळण्यासाठी ही यंत्रणा तालुकास्तरावर जवळपास ५० किमीचे पादंण रस्ते करण्याचे नियोजन केले आहे.पुढील काळात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्याची शक्यता पाहता यंत्रणांनी ही कामे ३० आॅगस्ट पूर्वी सुरू करावी. अन्यथा आचार संहितेच्या काळात ही कामे करता येणार नाही. त्यादृष्टीने दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अनुषंगीक निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद