शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:47 IST

गहू, कांदा, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोनानंतर मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीने सर्वत्र दाणादाण उडाली. खामगाव, जळगाव, नांदुरा, मलकापूर तालुक्यात गारपीट झाली. तालुक्यातील वादळी वारा, पाऊस व गारपिट झाली. गहू, कांदा, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जळगाव तालुक्यातही गारपीटजळगाव जामोद तालुक्यात १७ मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताचे दरम्यान वादळी वाºयासह गारपीट झाल्याने गहू हरभरा, भुईमुंग, कांदा सूर्यफूल, संत्रा आणि मका इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संध्याकाळी वादळी वाºयासह जोराचा पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. यावेळी आसलगाव, जळगाव, खेर्डासह संपूर्ण तालुक्यात तालुक्यामध्ये बोरा एवढ्या गारा पडल्या. यामुळे शेतातील पिकांची हानी झाली. सोंगनी वर आलेला गहू हरभरा वादळामुळे पसरला. तर कांद्याचे गारपिटीमुळे नुकसान झाले. यामध्ये जळगाव वरवाट रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक प्रभावित झाली.

वसाडी परिसरात गव्हाचे मोठे नुकसानयावर्षी सुरवातीपासूनच शेतकऱ्यांसमोरील संकट कमी होताना दिसत नाही. मंगळवारी संध्याकाळी वसाडी परिसरात वादळी वाºयासह झालेल्या गारपीटीने गव्हाचे मोठे नुकसान झाले. निसर्गाने शेतकºयांचे कंबरडे मोडल्याचे दिसून येते. सुगीचे दिवस पाहत असतानाच हाता तोंडाशी आलेले पीक निसटले आहे. आधीचे ज्वारी, तूरीचे नुकसान झाले. आता गहू, हरभºयाचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थीक संकटात सापडला आहे. खामगाव तालुक्यात चांगला जलसाठा असल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची पेरणी केली होती. निसर्गाच्या लहरीपणा शेतकºयांना फटका बसला.

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोदbuldhanaबुलडाणा