शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात काेराेना रुग्णवाढीचा दर २० टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:43 IST

Buldhana Coronavirus News रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे अलिकडील काळातील स्थिती पाहता निच्चांकी पातळीकडे सरकत असल्याचे चित्र आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण सप्टेंबरच्या तुलनेत  २० टक्क्यांनी घटले असून २६.८१ टक्क्यांवरून ते अवघे सात टक्क्यावर आले आहे. त्यातच जिल्ह्यात कोरानाच्या चाचण्यांचा वेग वाढल्यामुळे रुग्णवाढीचा हा वेग मंदावत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला होता हे विशेष.त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे अलिकडील काळातील स्थिती पाहता निच्चांकी पातळीकडे सरकत असल्याचे चित्र आहे. एकट्या ऑक्टोबर महिन्यात १४ हजार ४०६ संदिग्धांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ३,८६३ जण कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते तर बाधीतांपैकी ४० जणांचा मृत्यू झाला होता. ३,६४९ बाधीतांनी कोरोनावर मात केली होती. ऑक्टोबर महिन्यात ३१ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता तर तपासण्यात आलेल्या १५ हजार ८२७ संदिग्धांपैकी २,१८४ जण कोरोना बाधीत आढळून आले होते. सोबतच २,६३३ जणांनी कोरोनावर मात केली होती.दुसरीकडे या दोन महिन्याचा विचार करता नोव्हेंबरमध्ये कोराना चाचण्यांचा वेग वाढला  असून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसातच ६,८०० संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ४८३ जण कोरोना बाधीत आढळून आले तर ५६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मृत्युदरात घटसप्टेंबरमध्ये १.०३ टक्के कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण १.४१ टक्क्यांवर पोहोचले होते तर नोव्हेंबर महिन्यात सध्या कोराना बाधीतांचा मृत्यूदर हा ०.९० टक्क्यांवर आहे. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण मृत्यू पावण्याचे प्रमाणही सप्टेंबरच्या तुलनेत घटल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट होत आहे. गेल्या आठ महिन्याचा विचार करता सध्या जिल्ह्याचा कोरोना बाधीतांचा मृत्युदर हा १.३१ टक्क्यांवर स्थिर आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या