शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ६६ कोरोना पॉझिटिव्ह, ७६ जणांची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:02 IST

६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या ६७० अहवालांपैकी ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्याील एकूण कोरोना बाधीतांची संख्या आता १० हजार ५५९ झाली असून त्यापैकी १०,०३१ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.मंगळवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६७० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६०४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा सात, रायपूर एक, लोणार एक, मेहकर एक, पतापूर एक, भोसा एक, देऊळगाव माळी चार, खामगाव तीन, चांधई एक, तांदुळवाडी सहा, शेळगाव आटोळ एक, करवंड एक, चिखली सहा, तांदुळवाडी एक, मोताळा सहा, शेलापूर तीन, लिहा एक, माकोडी एक, शेलगाव एक, पिंपळगाव एक, सावरगाव एक, खांडवी एक, वडशिंगी एक, खेर्डा ३, वाडी खुर्द दोन, जळगाव जामोद एक, बावनबीर दोन, सि. राजा एक, शेगाव एक, मलकापूर एक, धरणगाव एक, देऊळगाव राजा तीन या प्रमाणे ६६ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या. दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्ण वाढत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या