शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा :  स्थलांतरितांना समुपदेशनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 11:48 IST

या कालावधीत नियमित योगा, समुपदेशनामुळे त्यांचा 'क्वॉरंटीन'काळ तणावमुक्त पूर्ण झाला.

- सोहम घाडगे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लॉकडाउनमध्ये महानगरांमधून गावी परतणाऱ्या ४२ परप्रांतीयांची स्थानिक शाळा क्र. २ मधील निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. या कालावधीत नियमित योगा, समुपदेशनामुळे त्यांचा 'क्वॉरंटीन'काळ तणावमुक्त पूर्ण झाला. प्रशासनाने स्वतंत्र वाहनाद्वारे त्यांना घरी पोहोचविले.कोरोनाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधानांनी देशात लॉकडाउन घोषित केले. त्यामुळे महानगरातून मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरु झाले. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने जमेल तशा पद्धतीने नागरिकांनी गाव जवळ करण्याचा प्रयत्न केला. अनेक जण पायी निघाले. कोराना संसर्ग थांबविण्यासाठी, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य, जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले. त्यामुळे स्थलांतराचा प्रयत्न करणाऱ्यांना सीमेवर अडविण्यात आले. त्यांची वैद्यकिय तपासणी करुन त्यांची रवानगी तात्पुरत्या निवारा केंद्रात करण्यात आली.लॉकडाउन जाहीर होताच जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या आदेशानुसार नगर पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी पालिका शाळा क्र. २ मध्ये ३४ जणांची जवेणाची व राहण्याची व्यवस्था केली. दरम्यान ३१ मार्च रोजी बारामतीवरुन पायी निघालेल्या १३ व्यक्तिंची याठिकाणी व्यवस्था करण्यात आली. तसेच २ एप्रिल रोजी बंगळूरुवरुन उत्तरप्रदेशला कंटेनरमधून निघालेल्या २९ जणांची आरोग्य तपासणी करुन चहा, नाश्ताची व्यवस्था केली. नंतर तहसीलच्या मदतीने त्यांची दुसºया वसतीगृहात रवानगी केली. निवारा केंद्राला आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा नजमुन्निसा मो. सज्जाद यांनी भेटी देऊन पाहणी केली. उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार विद्या गौर, स्वप्नील लहाने, अशोक शेळके, गणेश देशमुख, सुनील बेंडवाल, अब्दूल रियाज अब्दूल समद, महेंद्र सौभागे, अमोल इंगळे, योगेश कुंदनगार यांनी जबाबदारी पार पाडली. सतीश उबाळे, नीलेश घोंगडे, सुभाष मोरे, फकिरा खिल्लारे, बाळू मोरे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाºयांनी मदत केली.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या