शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : १0६  ग्रामपंचायतीमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:43 IST

बुलडाणा  : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील मार्च ते मे २0१८ या कालावधीत मुदत ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

बुलडाणा  : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील मार्च ते मे २0१८ या कालावधीत मुदत ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  तेराही तालुक्यांमधील रिक्त पदांच्या १0६  ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.      जिल्ह्यातील ५0 टक्कय़ांपेक्षा कमी ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार नाही; परंतु ज्या तालुक्यात ५0 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहणार आहे. आदर्श आचारसंहिता जरी संपूर्ण जिल्हा/तालुका लगतच्या गावामध्ये लागू असेल तरी जेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये नसतील त्याठिकाणी विकासाच्या कामांवर कसलाही निबर्ंध राहणार नाही; मात्र याच क्षेत्रात अशी कोणतीही कृती करता येणार नाही. ज्यामुळे निवडणुका होणार्‍या ग्रामपंचायतीच्या मतदारांवर विपरित परिणाम पडेल.  निवडणुकीची अधिसूचना २५ जानेवारी रोजी संबंधित तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुकीकरिता नामनिर्देशनपत्र ५ फेब्रुवारी ते १0 फेब्रुवारी २0१८ पयर्ंत सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४.३0 वाजेदरम्यान  स्वीकारले जाणार आहे. या निवडणुकीचे मतदान २५ फेब्रुवारी २0१८ रोजी सकाळी ७.३0  ते सायंकाळी ५.३0 वाजेपयर्ंत होणार असून, मतमोजणी २६ फेब्रुवारी २0१८ रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकbuldhanaबुलडाणा