शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू; ७७३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:04 IST

Corona Cases in Buldhana : ५ जणांचा मृत्यू झाला असून ७७३ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून ७७३ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, रविवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,६८९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३,९१६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील ६३, खामगाव तालुक्यातील ५६, शेगाव तालुक्यातील २६, देऊळगावराजामधील ७०, चिखली ११९, मेहकर ५९, मलकापूर २८, नांदुरा २१८, लोणार ६५, मोताळा १६, जळगाव जामोद १५, सिंदखेडराजा ३० आणि संग्रामपूर तालुक्यातील ८ जणांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील पारस येथील २८ वर्षीय व्यक्ती, सिंदखेडराजा तालुक्यातील सायाळा येथील ६५ वर्षीय पुरुष, बुलडाणा तालुक्यातील मासरूळ येथील ५५ वर्षीय पुरुष, बुलडाण्यातील जिजामाता नगरमधील ७२ वर्षीय महिला आणि नांदुरा तालुक्यातील सोनज येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवारी एकूण ५ जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.दुसरीकडे ९७३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ३ लाख ८७ हजार २०३ संदिग्धांचे अहवाल तपासणीमध्ये निगेटिव्ह आले आहेत तर ६६ हजार २१४ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या