शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

 बुलडाणा: मेहकरमध्ये ३० नळ कनेक्शन केले बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:16 IST

मेहकर(जि.बुलडाणा): नगरपालिकेने मालमत्ता  व पाणीकर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. कर न भरल्याने आतापर्यंत ३० नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जनतेत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमेहकर नगरपालिकेची कर वसुली धडक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर(जि.बुलडाणा): नगरपालिकेने मालमत्ता  व पाणीकर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. कर न भरल्याने आतापर्यंत ३० नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जनतेत खळबळ उडाली आहे.मार्च महिना असल्याने मालमत्ता कर व पाणी कराची वसुली नगरपालिकेने सुरू केली आहे. दरवर्षी लाखो रुपये कर वसुली मार्च महिन्यामध्ये करण्यात येते. यावर्षी सुद्धा नगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेतील सर्व कर्मचारी सकाळपासूनच शहरातील सर्व वॉर्डामध्ये फिरून कर वसुली करीत आहे. अनेकांकडे कर वसुली थकीत असल्याने कर न भरल्यास नळ कनेक्शन बंद करण्यात येत आहे. वॉर्ड क्रमांक ३, १६ व २० या वॉर्डामध्ये जवळपास ३० कनेक्शन बंद करण्यात आले आहे. या नंतर वॉर्ड क्रमांक ४, ५ व ६ या वॉर्डातील नागरिकांनी कर न भरल्यास नळ कनेक्शन बंद करण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांनी वेळेवर कर न भरल्यास त्या नगरीकांची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले आहे.

कर न भरल्यास          सुविधा होणार बंद मेहकर शहराचा काही भाग नगरपालिकेच्या हद्दीबाहेर आहे. हद्दीबाहेर असलेल्या भागातील नागरिकांनी मालमत्ता कर व पाणी कराचा वेळेवर भरणा करावा. अन्यथा नगर पालिकेकडून सध्या ज्या सुविधा देण्यात येत आहेत, त्या सुविधा बंद करण्यात येतील, असे नगर पालिकेने कळविले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा