शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : अत्यावश्यक सेवांची १३८३ वाहने सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:46 IST

विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ई-पासेस देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित वाहनधारकास राज्यभर वाहतुकीस मुभा आहे. सध्या अत्यावश्यक सेवांची १ हजार ३८३ वाहने सुसाट धावत आहेत. विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सध्या ‘लॉकडाउन’ लागू असल्याने अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ई-पास उपलब्ध करून घेणे अनिवार्य आहे. ही पास मिळविण्यासाठी आॅनलाइन अर्ज करता येतो.यासाठी वाहनधारकाकडे माल वाहतुकीचा परवाना, वाहनाचे इन्शुरन्स, वाहन चालकाचा परवाना वैध असणे आवश्यक आहे. जिल्ह्याभरातून अत्यावश्यक सेवांच्या पासकरीता अडीच हजारांपेक्षा जास्त अर्ज आले होते. यापैकी कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने अनेक अर्ज बाद झाले.त्रुटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना पासेस दिल्या जात आहेत. आतापर्यंत १ हजार ३८३ वाहनधारकांना पासेस देण्यात आल्या आहेत. यामुळे ही सर्व वाहने ‘लॉकडाउन’ कालावधीत जिल्ह्यासह राज्यभरातील रस्त्यावर सुसाट धावताना दिसून येत आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवांच्या परवानगीच्या नावाखाली इतर वस्तुंची वाहतूक होत असल्याचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस आले. अशा वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवांच्या वाहतूकीकरीता निर्धारीत कालावधीसाठी वाहनधारकांना पासेस देण्यात आल्या आहेत. अर्ज करताना कालावधी नमूद करणे गरजेचे आहे. हा कालावधी एक महिन्यापेक्षा जास्त नसावा.- अविनाश भोपळे,मोटर वाहन निरीक्षक

टॅग्स :buldhanaबुलडाणा