शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील जिजामाता महाविद्यालय परिसरात व्यापारी संकुल बांधा - विजयराज शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:17 IST

जिजामाता महाविद्यालयाच्या चारही बाजूने व्यापारी संकुल बनवून शहरातील बेरोजगार युवक व अतिक्रमण धारकांना स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष आणि संपूर्ण संचालक मंडळ यांच्या कडे केली.

ठळक मुद्देव्यापारी संकुल बांधून बेरोजगार युवकांना स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची मागणी अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिले अभिवचन 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  बुलडाणा शहरातील जिजामाता महाविद्यालयाची चारही बाजूंची जागा व्यावसायिक दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असून महाविद्यालयाच्या चारही बाजूने व्यापारी संकुल बनवून शहरातील बेरोजगार युवक व अतिक्रमण धारकांना स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष आणि संपूर्ण संचालक मंडळ यांच्या कडे केली. यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख  यांनी परवानगी मिळाल्यास नक्कीच व्यापारी संकुल बनविण्याचे अभिवचन दिले.श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित संपूर्ण संचालक मंडळ व अध्यक्ष हे बुलडाणा जिजामाता महाविद्यालय परिसरात उभारले मुलींच्या वसतिगृह लोकार्पण सोहळ्याकरिता   आले होते. याच दिवशी अध्यक्ष व संचालक मंडळाने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी संदिच्छा भेट दिली होती. व्यापारी संकुल उपलब्ध झाल्यास  शहरातील सुशिक्षित बेरोजगार व अतिक्रमण धारकांच्या व्यवसायाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटून शहर सौंदर्यीकरण होऊन जिजामाता महाविद्यालयास कायमस्वरूपी दरमहा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ह्या मिळण-या उत्पन्नातुन शैक्षणिक सुविधेवर खर्च होऊन विद्यार्थ्यांना सुद्धा शैक्षणिक दृष्टीने फायदा होणार आहे. अशा तिहेरी फायद्याचा त्रिवेणी संगम घडवणाºया व्यापारी संकुल बनविण्याची मागणी विजयराज शिंदे  यांनी करताच संचालक मंडळाने देखील या मागणीवर विचार करण्याचे सांगितले. या मागणी सोबतच दर्जेदार व कॉपीमुक्त शिक्षणाचे दालने सगळीकडे उघडावी यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा विदर्भाव्यतिरिक्त मराठवाडा व खान्देश मध्ये ही विस्तार करावा अशीही मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी यावेळी केलेली आहे.

टॅग्स :Vijayraj Shindeविजयराज शिंदेjijamata krida aani vyapari sankulजिजामाता क्रीडा व व्यापारी संकूल