शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजातील महाराष्ट्र अर्बनमध्ये धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 13:32 IST

पाच लाख १२ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे

ठळक मुद्देखासदार प्रतापराव जाधव हे या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.पोलिस ठाण्यासमोरत ही पतसंस्था असून मध्ये फक्त रस्ता आडवा आहे.

सिंदखेड राजा : महाराष्ट्र अर्बन कोआॅपरेटीव क्रेडीट सोसायटीच्या सिंदखेड राजा शाखेत दहा जुलै रोजी मध्यरात्री धाडसी चोरी झाली असून या घटनेत पाच लाख १२ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास लावण्याचे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे सिंदखेड राजा पोलिस ठाण्यासमोरत ही पतसंस्था असून मध्ये फक्त रस्ता आडवा आहे. त्यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे.ही चोरीची घटना ११ जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर वाकवून आत प्रवेश केला व लॉकरमध्ये ठेवलेली पाच लाख १२ हजार ४६४ रुपयांची रोकड लंपास केली. सोबतच पाच हजार रुपये किंमतीचा डिव्हीही चोरून नेला तथा लॉकरचे नुकसान केले आहे. या व्यतिरिक्त चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व शाखेतील दोन संगणकही फोडले आहेत. त्यामध्ये जवळपास ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाRobberyचोरी