शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकटगिरीवरील बालीजी मंदीरात ब्रह्मोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:32 IST

व्यंकटगिरीवरील बालीजी मंदीरात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाची २५ नोव्हेंबर रोजी श्री बालाजींच्या मूळ मूर्तीची १0८ कलश पंचामृत अभिषेक, महाकुंभ अभिषेक तसेच महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

ठळक मुद्देबालाजींच्या मूळ मूर्तीला १0८ कलश पंचामृत व महाकुंभ अभिषेक पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील व्यंकटगिरीवरील बालीजी मंदीरात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाची २५ नोव्हेंबर रोजी श्री बालाजींच्या मूळ मूर्तीची १0८ कलश पंचामृत अभिषेक, महाकुंभ अभिषेक तसेच महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.२३ नोव्हेंबर रोजी व्यंकटगिरी बालाजी मंदिर येथे सुरू झालेल्या ब्रह्मोत्सवात विविध धार्मिक विधी, याग व कार्यक्रम पार पडले. दरम्यान,  शिवराज महाराज शास्त्री व जगतगुरू तुकोबारायांचे वंशज गुरू कान्होबा महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेतला. महोत्सवाच्या आजच्या समारोपीय दिवशी सकाळी ६ वाजता यज्ञयाग व श्रींच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. १0 वाजता १0८ कलशांचे आवाहन व षोडसोपचार पूजा करण्यात आली.  १0.३0 वाजता श्री बालाजींच्या मूळ मूर्तीचा १0८ महाकुंभ अभिषेक व मूर्तीचे चक्रस्थान करून महाआरती करण्यात आली. सकाळी ११ वाजता श्री गुरू कान्होबा महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. यावेळी हजारो महिला, पुरुष भाविकांनी कीर्तनाचा आनंद घेतला. यावेळी गोविंदा गोविंदाच्या जयघोषाने व्यंकटगिरी परिसर दुमदुमून गेला.  दुपारी १ वाजता महाप्रसादाला प्रारंभ झाला. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पंचक्रोशीसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून आलेल्या हजारो महिला, पुरुष भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  तर यावर्षी १६४ पुरुष व ८८ महिला अशा १५२ भाविकांनी कल्याण कट्टा करून आपले सौंदर्य श्रीं चरणी अर्पण केले.  

टॅग्स :buldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी