शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:21 IST

डोणगाव : डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ग्राम  अकोला ठाकरे येथील विनोद गजानन काळे  (१२) हा बालक  विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता पाय घसरून  विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर  रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. 

ठळक मुद्देग्राम अकोला ठाकरे येथील घटनाबालक पाय घसरून विहिरीत पडला

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ग्राम  अकोला ठाकरे येथील विनोद गजानन काळे  (१२) हा बालक  विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता पाय घसरून  विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर  रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. सखाराम भिकाजी गव्हाणे यांच्याजवळ त्यांचा नातू विनोद  गजानन काळे हा लहानपणापासूनच आईसह आजी- आजोबाजवळ राहत होता. २९ सप्टेंबरच्या दुपारी २ वाजताच्या  दरम्यान शेतात विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेला असता  विहिरीत पाय घसरून पडला व यातच त्याचा मृत्यू झाला. पाणी  आणण्यासाठी गेलेला विनोद परत का आला नाही, याचा शोध  घेत घेत सर्वजण विहिरीवर आले असता, विनोद विहिरीत  पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गावकर्‍यांनी विहिरीत गळ  टाकून विनोदचा मृतदेह बाहेर काढला.  याप्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये विनोदचे आजोबा  सखाराम भिकाजी गव्हाणे यांनी फिर्याद दिली. यापूर्वी मलकापूर पांग्रा येथील नवविवाहिता माधुरी कृष्णा  जाधव  (वय १९ वर्षे) यांचा २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाज ताच्या दरम्यान विहिरीवर  पाणी भरायला गेली असता तोल  जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.