शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पलढग धरणातील बोटींनी वेधले पर्यटकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 11:29 IST

Paldhag Dam News पलढग धरणात दोन बोटी सुरू करण्यात आल्या असून, या बोटींनी सध्या पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पलढग धरणावर निसर्ग पर्यटन विकास आराखड्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून आहे. या ठिकाणी पर्यटनाचा विकास व्हावा, या उद्देशाने धरणात बोट, लहान मुलांसाठी उद्यानासह खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पलढग धरणात दोन बोटी सुरू करण्यात आल्या असून, या बोटींनी सध्या पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील वैभव असलेल्या व विविध वृक्षप्रजाती, वन्यजीव, डोंगरदऱ्या, तलाव आदी बाबींसह विपुल नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या पायथ्याशी पलढग धरण आहे. या धरणात बोटिंगची सुविधा असून, पर्यटकांचा बोटिंगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  येथे सध्या दोन बोटिंगची सुविधा आहे. ज्ञानगंगा जंगल सफारीसाठी चिंच फाटा व गोंधनखेड गेटजवळ जिप्सी बुकिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता जंगल सफारीबरोबरच पर्यटकांना बोटींचा आनंद घेता येणार आहे. दोन्ही बोटी अतिशय उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेल्या असून, सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. प्रशिक्षित चालक बोटी चालवित आहेत, तसेच लाइफ सेव्हिंग जॅकेट सुविधाही येथे उपलब्ध आहे. पर्यटकांनी या बोटींचा, जंगल सफारीसाठी जिप्सीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक वनसंरक्षक व्ही.जी साबळे यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरणtourismपर्यटन