शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार, रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 09:40 IST

Black market of remedicivir injection : नऊ रेमडेसिविर आणि सहा मोरोपीनम इंजेक्शनसह २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलडाणा शहरातील दोन नामांकित रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ रेमडेसिविर आणि सहा मोरोपीनम इंजेक्शनसह २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुलडाणा शहरानजीक येळगाव फाटा परिसरात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये राम गडाख (रा. येळगाव), लक्ष्मण तरमळे (रा. पि. सराई) आणि संजय इंगळे (रा. हतेडी) या तिघांना अटक करण्यात आली. शहरातील दोन नामांकीत रुग्णालयात हे तीघे काम करतात. या आरोपींकडून दोन दुचाकी, दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ७ मे रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून उपरोक्त इंजेक्शन आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद हारुण, सुधाकर काळे, सुनील खरात, संदीप मोरे, युवराज शिंदे, भारत जंगले, गजानन गोरले यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. अन्न व अैाषध मंत्र्यांच्या जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाremdesivirरेमडेसिवीर