शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने पाळला काळा दिवस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:37 IST

खामगाव : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विरोधात २ जानेवारीला खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकत शासनाच्या या धोरणाचा डॉक्टरांनी निषेध नोंदविला. 

ठळक मुद्देदेशभर पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात खामगाव आयएमए विभाग सुद्धा सहभागी झाला आहे. सकाळपासूनच डॉक्टरांनी बंद पुकारल्याने ओपीडीवर परिणाम झाला. आयएमए अध्यक्ष डॉ. निलेश टापरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

खामगाव : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विरोधात २ जानेवारीला खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकत शासनाच्या या धोरणाचा डॉक्टरांनी निषेध नोंदविला. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे विधेयक संसदेत पारित होत आहे. वर्तमान स्थितीतील विधेयकाला आयएमए ने विरोध दर्शवला आहे. देशभर पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात खामगाव आयएमए विभाग सुद्धा सहभागी झाला आहे. विभागातील १३८ डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी झाले. सकाळपासूनच डॉक्टरांनी बंद पुकारल्याने ओपीडीवर परिणाम झाला. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. आयएमए अध्यक्ष डॉ. निलेश टापरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. गुरुप्रसाद थेटे, डॉ. विनोद राजनकर, डॉ. बावस्कर, डॉ. गायकवाड आदींची उपस्थिती होती. 

का आहे विधेयकाला विरोध ! हे विधेयक खासगी व्यवस्थापनाच्या सोईचे आहे. ज्यामुळे भ्रष्टाचार वाढेल.  वैद्यकीय महाविद्यालयाच्या फी वर ४० टक्के पर्यंत जागावर शासनाचा निर्बंध राहील. ६० टक्के जागांबद्दल व्यवस्थापनाला अधिकार राहील. फी भरमसाठ वाढवण्यात येईल.  दंडाद्वारे आकारण्यात येणारी रक्कम ५ कोटी १०० कोटी राहू शकते. ज्यामुळे भ्रष्टाचाराला वाव आहे.   आयोगात फक्त ५ राज्यांचे प्रतिनिधित्व राहील. उर्वरीत २५ राज्ये दुर्लक्षीत राहतील.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdoctorडॉक्टरkhamgaonखामगाव