शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल रॅली काढून भाजपचे हल्लाबोल आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिखली येथे मोटारसायकल रॅली आणि वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर टाळा ठोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ...

भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिखली येथे मोटारसायकल रॅली आणि वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर टाळा ठोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता खामगाव चौफुली येथून ही रॅली काढण्यात आली. रॅली वीज कार्यालयात पोहोचल्यानंतर वीजतोडणी विरोधात नाराजी वक्त करून निषेध करण्यात आला. राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आ. महालेंनी वीज कंपनीच्या कार्यालयास टाळा ठोकल्यानंतर महावितरण कंपनीने लॉकडाऊन काळामध्ये सरासरी वीज बिलाच्या नावावर भरमसाठ बिले देऊन ग्राहकांची लूट करण्याचा डाव रचलेला आहे. याविरोधात यापूर्वी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी वाढीव वीज बिले माफ करण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यानी दिले होते. मात्र, आघाडी सरकारच्या म्होरक्यांनी घूमजाव करत वाढीव बिले माफ करण्याऐवजी सक्तीच्या वसुलीचे आदेश देऊन विद्युत ग्राहकांची लूट चालविली असल्याची टीका आ. महालेंनी केली. वाढीव वीज बिले भरू नयेत, असे आवाहन आ. महाले यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, रामदास देव्हडे, अ‍ॅड. मंगेश व्यवहारे, पं.स. सभापती सिंधू तायडे, उपनगराध्यक्षा वजिराबी शे. अनिस, उपसभापती शमशादबी पटेल, महिला आघाडीच्या द्वारका भोसले, सुभाषअप्पा मंगरूळकर, शे. अनिस. प्रा. डॉ. राजू गवई, बंडू कुलकर्णी, अनुप महाजन, शैलेश बाहेती, सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, नामू गुरुदासानी, विजय नकवाल, संजय आतार, दिलीप डागा, संजय महाले, पं.स. सदस्य जितेंद्र कलंत्री, अ‍ॅड. सदार, प्रा. वीरेंद्र वानखेडे, बाळासाहेब हांडगे, पंजाबराव धनवे, अनमोल ढोरे, विजय खरे, शैलेश सोनुने, बळीराम सपकाळ, रमेश सोळंकी, भगवान सोळुंके, विजय देशमाने, गजू परिहार, श्याम पाटील, किशोर जामदार, सुमंता मोरे आदींसह बहुसंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.