शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा-बोराखेडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सात जणांना चावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 01:47 IST

मोताळा: शहरासह बोराखेडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा-सात जण जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. जखमींना उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याने चार ते पाच बकर्‍यांनाही जखमी केल्याची माहिती माहिती आहे.

ठळक मुद्देजखमींमध्ये लहान बालकांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: शहरासह बोराखेडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा-सात जण जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. जखमींना उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याने चार ते पाच बकर्‍यांनाही जखमी केल्याची माहिती माहिती आहे.मोताळा शहरासह बोराखेडी परिसरात रविवारी सायंकाळदरम्यान मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालत लहान बालकांसह काही जणांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात रेशमाबी इब्राहिम खा (१0, रा. बोराखेडी), शेरू शेख (३, रा. बोराखेडी), शिव गजानन कोल्हे (दीड वर्ष रा. मोताळा), सिंधूबाई वराडे (६0, रा. बोराखेडी), अहेमद रजा (४, रा. मोताळा) हे जखमी झाले. जखमींना डॉ. रवींद्र  महाजन यांच्या रुग्णालयात तर काहींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिसाळलेल्याया कुत्र्याने  परिसरातील चार-पाच बकर्‍यांनाही चावा घेतल्याचे नागरिकांनी सांगितले. पिसाळलेला कुत्रा चावल्यास रेबिजची विशेष लस द्यावी लागते. येथील ग्रामीण रुग्णालयात ही लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना बुलडाणा हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत परिसरात पिसाळलेल्या या कुत्र्याचा धुमाकूळ सुरू होता. त्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बोराखेडी व मोताळा परिसरात सध्या महिला, मुले आणि वृद्धांमध्ये भीतीचे वातारवण आहे. मोताळा नगर पंचायत आणि बोराखेडी ग्रामपंचायत प्रशासनाने पिसाळलेल्या या कुत्र्यासोबतच भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdogकुत्रा