शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

खामगावात घरटे लावून पक्षी सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 12:26 IST

खामगावात घरटे लावून पक्षी सप्ताहाचा समारोप करण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव निसर्ग तथा जैवविविधतेचा उदात्त हेतू समोर ठेवून संपूर्ण आठवडाभर अनेक पक्षीमित्र, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पक्षी सप्ताह  ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात आला. खामगावात घरटे लावून पक्षी सप्ताहाचा समारोप करण्यात आला. याच अनुषंगाने येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी या दरम्यान पक्षी छायाचित्र प्रदर्शन, मार्गदर्शन कार्यशाळा, ईको फ्रेण्डली घरटे निर्मिती, पक्षी पाणवठे, चिमणी घरटे वितरण, वर्तमानपत्राचे कात्रणे प्रदर्शनी अशी विविध प्रकारची उपक्रम राबवित पोपट, पिंगळा (घूबळ), ब्राह्मणी मैना या पक्ष्यांची घरटे घाटपूरी परिसरातील वृक्षांवर लावून पक्षी सप्ताहाचा समारोप करण्यात आला. परिसरातील वड पिंपळ, बाभूळ अश्या मोठ्या  झाडांची कत्तल केल्यामुळे पोपट, पिंगळा,घार,ससाना या पाखरांचा  अधिवास नष्ट झाल्याने ही पाखरे परिसरात आढळून येत नाही. ह्या पक्ष्यांचा आढळ जर आपल्या परिसरात असला तर किडे-किटक,साप,गोम,उंदीर यांचे संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे पक्षी करीत असतात.  कलाध्यापक संजय गुरव यांनी आपल्या घरी सन २००९ मध्ये पिंगळा (घूबळ) पक्षी करीता लाकडी घरटे तयार करून लावले.  त्या घरट्यात पिंगळा पक्षी वास्तव्यास आला.  या पक्षी सप्ताहात घरट्यांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी  सप्ताहाचा समारोप अशी घरटे लावूनच साजरा केला. खामगाव आणि परिसरात हजारो घरटी लावण्यात आली.  गत अनेक वर्षांपासून पक्षांची पर्यावरण पूरक घरटी लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहेे.त्यासाठी साहित्यिक किशोर भागवत, प्रकाश अहीरे, जाधव, सुरेश भोपळे, भगत,अनिकेत मु-हेकर,तेजस भुमरे,खुश गोयल,दिशा गोयल संदेश गुरव ओम राहटोळे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव