शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बायोइथेनॉल धोरण शेतकर्‍यांना सक्षम करणारे- गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:52 IST

नांदुरा : शेतकर्‍यांना आर्थिक संपन्नतेचा मार्ग दाखवणारी बायोइथेनॉल पॉलिसी केंद्रीय  मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत जाहीर होणार असून, राज्य सरकारनेही तशी पॉलिसी  बनवावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी   केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्रानेही बायोइथेनॉल पॉलिसी ठरवावी!  

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : शेतकर्‍यांना आर्थिक संपन्नतेचा मार्ग दाखवणारी बायोइथेनॉल पॉलिसी केंद्रीय  मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत जाहीर होणार असून, राज्य सरकारनेही तशी पॉलिसी  बनवावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी   केले.नांदुरा येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले, की शंभर टक्के  बायोइथेनॉलवर चालणारी दुचाकी वाहने टेस्ट करण्यात आली असून, केंद्र सरकारने  याबाबत पुढचे पाऊल टाकले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि आपण यासाठी प्रय त्नशील असून, पुढील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होत आहे.  दरवर्षी आठ लाख कोटी रुपयांचे क्रुड ऑइल देशात आयात केले जाते. बायोइथेनॉलला  प्रोत्साहन दिल्यास देशाचे दोन लाख कोटी रुपये वर्षाला वाचणार आहेत.  बायोइथेनॉल  आणि बायो सीएनजी प्रकल्पांना आगामी काळात प्राधान्य दिले जाणार असल्याचे गडकरी  म्हणाले. याचा वापर शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरसाठी केल्यास शेतकर्‍याचे वर्षाला २५ हजार रुपये  वाचणार असल्याचे ते म्हणाले. भंडारा येथे त्यादृष्टीने बायो सीएनजी प्रकल्पाच्या हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट  केले.पर्‍हाटी, तुर्‍हाटी, सोयाबीनचे कुटार यापासून बायोइथेनॉल बनवणे शक्य असून, शे तकर्‍यांना येत्या काही वर्षात आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारा हा प्रकल्प ठरणार असल्याचे  सूतोवाच गडकरी यांनी केले.कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, खा. रक्षा खडसे,  प्रतापराव जाधव, आ. चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. संजय  रायमुलकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

महाराष्ट्रानेही बायोइथेनॉल पॉलिसी ठरवावी!  शेतकर्‍यांना आर्थिक संपन्नतेचा मार्ग दाखवणारी बायोइथेनॉल पॉलिसी केंद्रीय  मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत जाहीर होणार असून, राज्य सरकारनेही तशी पॉलिसी  बनवावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी   केले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीbuldhanaबुलडाणा