शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बिबी ग्रामीण रुग्णालयात सिरिंज, टीटी इंजेक्शन व आय.व्ही.सेटचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:41 IST

बिबी : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध औषधी व मेडिकल साधनांचा तुटवडा असल्यामुळे परिसरातील गरीब रुग्णांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

ठळक मुद्दे गरीब रुग्णांना आर्थिक झळ

बिबी : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध औषधी व मेडिकल साधनांचा तुटवडा असल्यामुळे परिसरातील गरीब रुग्णांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.बिबी येथे शासनाचे ग्रामीण रुग्णालय आहे कि जेथे बिबी आणि आसपासच्या खेड्यांतील गरीब रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. बºयाचवेळा रुग्णांना सलाईन अथवा धर्नु$वाताच्या इंजेक्शनची गरज भासते. परंतु ही औषधी वारंवार येथे उपलब्ध नसल्याचे रुग्णांना सांगण्यात येते. त्यांना सिरींज, आय.व्ही.सेट (सलाईन) बाहेरून आणण्याचे सांगितले जाते. बºयाचदा रुग्णांना गरीब असल्यामुळे सदरील सामुग्री विकत न आणू शकल्यामुळे विनाउपचार परत जावे लागते व दुखणे अंगावर सोसावे लागते. त्याचप्रमाणे रुग्णालयात स्थायी स्वरुपाची नियुक्ती असणाºया परिचारकांचा सुद्धा तुटवडा आहे. सदरील रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाºयाच परिचारिका काम करताना दिसतात. या अशा गैरसोयींमुळे परिसरातील गरीबांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसते. याकडे संबंधित लक्ष देतील काय? येथील औषध निर्माता डी.आर.चव्हाण यांना विचारपूस केली असता त्यांनी सदरील औषधी येथे उपलब्ध नसल्याचे संकते दिले. दरम्यान, वरिष्ठस्तरावरूनच औषधी उपलब्ध होत नसल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.