शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब फुंडकर यांची अस्थिकलश यात्रा बुलडाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:30 IST

बुलडाणा : महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने संपुर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून त्यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी ६ जून रोजी दुपारी बुलडाणा येथे भाजप जिल्हा कार्यालयात ठेवण्यात आले होते. तर ७ जून रोजी दिवसभर अस्थिकलश कार्यालयात ठेवण्यात आले.

ठळक मुद्देभाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशचे रोहिणखेड, किन्होळा, धामणगाव बढे व मोताळा या ठिकाणी दर्शन घेतले. ९ जून रोजी गर्दे वाचनालयात सायंकाळी ६ वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

बुलडाणा : महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने संपुर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून त्यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी ६ जून रोजी दुपारी बुलडाणा येथे भाजप जिल्हा कार्यालयात ठेवण्यात आले होते. तर ७ जून रोजी दिवसभर अस्थिकलश कार्यालयात ठेवण्यात आले. दरम्यान, ९ जून रोजी गर्दे वाचनालयात सायंकाळी ६ वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशचे रोहिणखेड, किन्होळा, धामणगाव बढे व मोताळा या ठिकाणी दर्शन घेतले. याप्रसंगी अस्थिकलश यात्रेमध्ये बुलडाणा विधानसभा क्षेत्रप्रमुख योगेंद्र गोडे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मोहन पवार, शहराध्यक्षा विजया राठी, मोताळा तालुका अध्यक्ष मनोहर नारखेडे, नगरसेवक गोविद सराफ, उदय देशपांडे, दीपक पाटील, मंदार बाहेकर, सिद्धार्थ शर्मा, प्रभाकर वारे, नामेदवराव धोटे, दिलीप नाफडे, नंदू किनगे, एकनाथ पाटील, जगदीशचंद्र पाटील, निरंजन वाढे, दत्ता पाटील, गजानन मातळे,  नारायण तोंडीलायता, निनाजी घनोकार, देवीदास वानखेडे, भानुदास किन्होळकर, उल्हास पाटील, रामेश्वर गव्हाळ, माधवराव म्हस्के, लक्ष्मण सावळे, विकास सावळे, सुनिल राऊत, सुरेश सराग, सोपान शहाणे, सचिन चंद्रे, आशिष देशमुख, प्रतिभा पाठक, अलका पाठक, विनायक भाग्यवंत, नितीन बेंडवाल, संकेत टेंभीकर, नितीन दासर, यतिन पाठक, अरविंद होंडे, वैभव इंगळे, नितीन शिरसाट, रविंद्र गणेशे, मोहीत भंडारी, श्रीकृष्ण मख, मिलींद इतापे, बाळासाहेब गिºहे, महेश पेंडके यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकर