शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन अनुदान योजनेचा सात वर्षातच मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:05 IST

Irrigation Grant Scheme News लाभ घेण्यासंदर्भातील १० वर्षांची अट शिथिल करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे ७ वर्षानंतर संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचे नामकरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असे करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन अनुदान योजनेचा दुसऱ्यांदा लाभ घेण्यासंदर्भातील १० वर्षांची अट शिथिल करण्यात आली असून, आता ७ वर्षानंतर संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना २०१४-१५ पर्यंत राबविण्यात येत होती. २०१५-१६ पासून या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असे करण्यात आले. राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अभियान राज्यात राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाचा लाभ घेतलेल्या क्षेत्रावर १० वर्षांच्या कालावधीनंतरच सूक्ष्म सिंचनासाठी पुन्हा अनुदानाचा लाभ पुन्हा घेण्याची संधी होती; परंतु प्रधानमंत्री कृषीसिंचन योजनेच्या प्रतिथेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) घटकाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ७ वर्षांच्या कालावधीनंतर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातही यानुसार निर्णय घेण्याचे कृषी विभागाच्या वतीने निश्चित करण्यात आले होते. यासंदर्भात ३० ऑगस्ट २०१९ रोजी काढलेल्या शासन निर्णयातील अनुक्रमांक ३ (भाग ४) मधील अट रद्द करण्यात आली. तसेच एखाद्या क्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेऊन ७ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच सिंचन क्षेत्रावर अनुदानाचा लाभ देण्यासाठीचा कालावधी ७ वर्षे करण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश कृषी विभागाने काढल. त्यामुळे दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदींनी पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी सिंचन योजनेचा लाभ घेणे सुकर झाले आहे.  ३० ऑगस्ट २०१९ च्या निर्णयातील अनुक्रमांक ३ भाग (४) मधील तरतूद रद्द केल्याने या योजनेचा ठरवून दिलेल्या कालावधीत लाभ घेता येईल.

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना